जिंदगी हि वेगळीच आहे
कोणाला माहित कशी आहे
ह्या जिंदगीची हि काय दशा
थोडीशी रड , थोडासा हशा
जिंदगी हि वेगळीच आहे
कोणाला माहित कशी आहे
आंबट आहे, चिंबट आहे,
आहे थोडीशी नटखट,
पुढे सरकत जाई अशी हि झटपट,
जिंदगी हि वेगळीच आहे
कोणाला माहित कशी आहे
वाट्याला असलेले दुख येई
वादळवाट सोडून जाई
सुखा मागून दुख येई, दुखामागून सुख,
आयुष्याचा बदलून जाई, प्रत्येक वळणावर रुख,
जिंदगी हि वेगळीच आहे
कोणाला माहित कशी आहे
शेवटी येतो अंत देतो सुख समृद्धी
म्हणून म्हणते
जिंदगी हि वेगळीच आहे
देवाला माहित कशी आहे
कश्मीरा
No comments:
Post a Comment